» सुस्वागतम हडपसर सामाजिक व सांस्कृतिक प्रतिष्ठान          » हडपसर सामाजिक व सांस्कृतिक प्रतिष्ठानच्या संकेतस्थळाचे [www.hssp.in] उद्घाटन माननीय मुक्ताताई टिळक महापौर पुणे यांच्या शुभहस्ते रविवार दिनांक १५ ऑक्टोबर २०१७ रोजी पहाटे ४ वाजता करण्यात योजिले आहे.          » दिवाळी पहाट संगीत महोत्सव २०१७          » रमा एकादशी रविवार दिनांक १५ ऑक्टबर २०१७ ते भाऊबीज शनीवार दिनांक २१ ऑक्टबर २०१७.          » रमा एकादशी रविवार दिनांक १५ ऑक्टबर २०१७. मी राधिका आरती अंकलीकर - टिकेकर          » वसुबारस सोमवार दिनांक १६ ऑक्टबर २०१७. फिटे अंधाराचे जाळे. श्रीधर फडके, शिल्पा पुणतांबेकर, शेफाली कुलकर्णी- साकुरकर          » धनत्रयोदशी मंगळवार दिनांक १७ ऑक्टबर २०१७. आनदरंग. आनद भाटे.          » नरक चतुर्दशी बुधवार दिनांक १८ ऑक्टबर २०१७. त्रिवेणी संगीतकार.          » श्रीलक्ष्मी-कुबेर पूजन गुरुवार दिनांक १९ ऑक्टबर २०१७. तालयात्रा (गायन-वादन-नर्तन) पदमश्री तालयोगी पं. सुरेश तळवकर          » बलिप्रतीपदा/पाडवा शुक्रवार दिनांक २० ऑक्टबर २०१७. गदिमा (गाणी, गप्पा, आठवणी ). शुभांगी मुळे, आनंद मांडगूळकर, गिरीश पंचवाडकर, हेमंत वाळूंजकर.          » भाऊबीज शनिवार दिनांक २१ ऑक्टबर २०१७. मन्नाडे-किशोर हिट्स - जितेंद्र भूरूक, विवेक पांडे, रेश्मी मुखर्जी, कोमल कनाकिया          » त्रिपुरारी पोर्णिमा (कार्तिक पोर्णिमा) शनिवार दिनांक ४ नोव्हेंबर २०१७. सायंकाळी ७ ते रात्री १२ वाजेपर्यंत.

EVENTS CALENDER

POOJA & SEVAS

TEMPLE SHEDULE

OUR TRUST